ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ऊस उत्पादनासाठी आर्थिक पाठबळ देणार..

आंबोलीत शेतकरी मेळावा व ऊस पिक परिसंवाद:मनीष दळवी सावंतवाडी (प्रतिनिधी) आंबोली,चौकुळ,सावंतवाडी व दोडामार्ग या भागात ऊस उत्पादन होण्यासाठी जे काही कार्यक्रम हाती घ्यावयाचे आहेत. यासाठी जी काही मदत लागेल, आर्थिक पाठबळ लागेल ते सर्व प्रकारचे आर्थिक पाठबळ सिंधदुर्ग जिल्हा बँक निश्चित देणार आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मनिष दळवी यांनी केले. अथर्व…

Read More

कोमसापच्या वतीने २८ सप्टेंबरला “स्वरचित काव्य वाचन” स्पर्धेचे आयोजन..

सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीने सावंतवाडी तालुका मर्यादित (माध्यमिक स्तर) विद्यार्थ्यांसाठी ”स्वरचित काव्य वाचन स्पर्धा” आयोजित केली असून प्रत्येक शाळेतून एक विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहे. या स्पर्धेत सर्व माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कोमसाप तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केले आहे. कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवून नवं साहित्यिक…

Read More

भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे भरली जावीत अन्यथा आंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा नागरिकांच्या विविध तक्रारीबाबत वैभव नाईक,सतीश सावंत यांनी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात दिली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयात ७० टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. ८ तालुक्यांपैकी ६ तालुक्यात तालुका भूमिअभिलेख अधिकारी नाहीत. केवळ २ तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांवर ८ तालुक्यांचा पदभार आहे. त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची…

Read More

भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे भरली जावीत अन्यथा आंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा नागरिकांच्या विविध तक्रारीबाबत वैभव नाईक,सतीश सावंत यांनी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात दिली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयात ७० टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. ८ तालुक्यांपैकी ६ तालुक्यात तालुका भूमिअभिलेख अधिकारी नाहीत. केवळ २ तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांवर ८ तालुक्यांचा पदभार आहे. त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची…

Read More

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन

सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्र पिता…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे केले अभिनंदन

जिल्ह्यातील विविध प्रश्न समस्यांबाबत झाली चर्चा.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न, जिल्हावासीयांना उद्भवणाऱ्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.तसेच उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सदर प्रश्न व समस्यांचा आढावा घेऊन…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले श्री गणेश दर्शन..

कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व अधिकारी व संतांच्या गणपतीचे मानकरी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले….

Read More

सीबीएसई साऊथ झोन क्रिकेट स्पर्धेत भोसले स्कूलची चमक…._

पलाश वाडेकर व संकेत राणेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड… सावंतवाडी प्रतिनिधी राहटा-अहिल्यानगर येथे २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा मान उंचावला आहे. स्पर्धेत दहावीतील पलाश प्रितम वाडेकर व आठवीतील संकेत राजेंद्र राणे यांनी सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय संघात स्थान निश्चित केले आहे….

Read More

पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन.. कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी कुडाळमध्ये

सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय अध्यक्षा मान.नमिता रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे सकाळी ११.४५ वा. कुडाळ हायस्कूल नजीकच्या मराठा मंडळ सभागृहात होणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे अशी विनंती केंद्रीय कार्यवाह श्री माधव अंकलगे व केंद्रीय…

Read More

You cannot copy content of this page