रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार सिद्धेश परब यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

वेंगुर्ला प्रतिनिधी
रेडी जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार सिद्धेश परब यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित अशी मला खात्री आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page