कुडाळ प्रतिनिधी
माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप माजी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. प्रशासनाचा तगडा अनुभव असल्याने, जनतेचा आशीर्वाद नक्कीच मला मिळेल याची मला खात्री आहे
घावनाळे जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवार आनंद मेस्त्री यांनी भरला उमेदवारी अर्ज..
