कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.
You cannot copy content of this page