कुडाळ प्रतिनिधी
माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार ॲड.दीपक कानेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही निवडणूक लढवणार जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.
माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून बंडखोर अपक्ष उमेदवार ॲड.दीपक कानेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज..
