विजयाचा व्यक्त केला विश्वास..
कुडाळ प्रतिनिधी
घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून केशव उर्फ दीपक नारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खरेदी-विक्री संघ कुडाळ चेअरमन तसेच कुडाळ पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत.जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी,विजय माझा निश्चित असा केला विश्वास व्यक्त,त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
