जे तब्बल दोन वेळा पराभूत झाले त्यांच्यावर काय बोलू?मागणी करावी तो शेवटी त्यांचा पक्षांचा वैयक्तिक प्रश्न..
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते सावंतवाडी प्रतिनिधीराजन तेलींना सावंतवाडीतील जनतेने दोन वेळा नाकारले आहे त्यामुळे मी पराभव झालेला लोकांवर बोलणार नाही, त्यांची काय मागणी असेल तर त्यांनी वरिष्ठांकडे करावी शेवटी तो त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असा पलटवार मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान आज सर्वजण आम्ही महायुती म्हणून राज्यात…
