राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी बैठक संपन्न..
सावंतवाडी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सावंतवाडी तालुका बूथ प्रमुख व पदाधिकारी यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पक्षसंघटना बांधणीविषयी सौ. घारे यांनी बूथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सावंतवाडी येथे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी आगामी…
