पोलीस पाटील यांना नियुक्ति द्या……
अन्यथा युवासेनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर आंदोलन छेडणार-योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधीतालुक्यात नवीन पोलीस पाटील यांची निवड झाली 3 महिने उलटूनही अद्याप त्यांना नियुक्ती दिली नाही.■ जिल्ह्यातील सत्ताधिकारी जनता दरबार घेतात मात्र अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात■ राणे मंत्री असून एक उद्योग जिल्ह्यात नाही उलट राणेंच्या काळात उद्योग बंद करण्यात आले■ पालकमंत्री जिल्ह्याचे असून आता…
