मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कायमच तत्पर राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने जनतेला भेटता आलं नाही:दीपक केसरकर
मळगाव,तळवडे बाजारपेठेत केसरकरांनी साधला जनतेशी संवाद सावंतवाडी प्रतिनिधी नाम.दीपक केसरकर यांच्याकडे राज्याचे शिक्षण तथा मराठी भाषा मंत्रिपद आल्यानंतर महायुती सरकारमधील राज्यभरातील महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी त्यांना वेळ देता आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा संपर्क काहीसा दुरावला. नाम.दीपक केसरकर म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटेल तिथे भेटणारे, गोरगरीब, श्रीमंत कुणीही असो स्वतः त्यांना हाक मारणारे…
