महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया:अबीद नाईक
पावशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक संपन्न… सावंतवाडी प्रतिनिधी काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ व मालवण तालुका कार्यकारणी सभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ पावशी येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर.के.सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर…
