सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल:पालकमंत्री नितेश राणे
शांत,सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार कणकवली प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाला चारही नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा ठाम विश्वासही नाम. नितेश…
