ठळक घडामोडी

कवीच्या मनातील भावना आणि विचारांची अभिव्यक्ती म्हणजे कविता: कवी दीपक पटेकर

कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “काव्यांजली” कार्यक्रम उत्साहात संपन्न.. मळगाव प्रतिनिधी कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता वाचनालयाच्या सभागृहात “काव्यांजली” हा कविता वाचन व गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कवितेविषयी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी को.म.सा.प. सावंतवाडी तालुकाध्यक्ष…

Read More

पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्ये चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ ७ ऑगस्टला जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण…

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार:समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपोषणाचा निर्धार कायम कुडाळ प्रतिनिधी येथील पोलिस ठाण्यातील दिरंगाई आणि तपासामध्ये चालढकल होत असल्याच्या निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी उद्या ७ ऑगस्ट पासून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. बरेगार यांनी ७ एप्रिल २०२१ ला कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु तब्बल…

Read More

*मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्या संदर्भात मागणी.*

सध्या तरी नविन प्रोग्राम नाही व निधी अभाव अडचण ;, अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण भागातील PMGSY , CMGSY प्रस्तावित नवीन रस्ते आणि सबंधीत विभागाच्या जुन्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चर्चा…

Read More

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांनी नवनिर्वाचित उपसरपंच श्री राजेंद्र राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून…

Read More

माणगाव महावितरण कार्यालयाला ठाकरे सेनेची धडक

ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करा असं आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याने माणगाव खोऱ्यातील वीज ग्राहकांची माफी मागावी कुडाळ : माणगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी अदानीचे स्मार्ट मीटर ग्राहकांना खोटं सांगून बसविण्यात आले काही ठिकाणी ग्राहकांची परवानगी नसताना बसविले गेले. आता त्या मीटर मुळे अनेक लोकांची लाईट बिल चौपट आलीत यासंदर्भात जाब विचारण्यासाठी कार्यालयात धडक…

Read More

कुडाळ तहसीलदार कार्यालयातील नाईक पदावर काम करणारे श्री चंद्रकात न्हावेलकर यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान!

नाईक पदावर काम करणारी व्यक्ती सुध्दा शासनाचे इमाने इतबारे काम करु शकतात:कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे. कुडाळ प्रतिनिधी महसुल दीनाचे औचित्य साधून आज कुडाळ तहसीलदार कार्यालयात महसुल मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा तहसीलदार विरसिंग वसावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कुडाळ तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक पणे काम करणारे कारकुन श्री चंद्रकात न्हावेलकर…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या मित्र पक्षाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील सखी ग्रामसंघाच्या सदस्य व सीआरपी राजीनामा देणार:माजी सरपंच सौ अर्चना बंगे

सखी ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा बोलावून मार्गदर्शन करण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आला असुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने या पुढे हुमरमळा वालावल गावातील सखी ग्रामसदस्य उमेद शी संलग्न न रहाता स्वतंत्र कारभार करतील असे हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे यांनी सांगितले सौ बंगे बोलताना…

Read More

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पिगुळींत वेंगुर्ला-होडावडा येथील एकाला ताब्यात

कुडाळ राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;गाडीसह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त… कुडाळ प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने होडावडा-वेंगुर्ला येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायमन गोसावी (वय २२) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज कुडाळ येथे करण्यात आली….

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील सखी ग्रामसंघाच्या सदस्य व सीआरपी राजीनामा देणार:माजी सरपंच सौ अर्चना बंगे

सखी ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा बोलावून मार्गदर्शन करण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आला असुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने या पुढे हुमरमळा वालावल गावातील सखी ग्रामसदस्य उमेद शी संलग्न न रहाता स्वतंत्र कारभार करतील असे हुमरमळा वालावल सरपंच सौ अर्चना बंगे यांनी सांगितले सौ बंगे बोलताना…

Read More

You cannot copy content of this page