स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आणि शेतीची नासधूस करणा-या गव्या रेंड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता हुमरमळा येथे बैठक आयोजित

कुडाळ प्रतिनिधी सध्या स्मार्ट मिटर गुपचूप बसवून भरमसाठ बिले ग्राहकांना येत आहेत यामुळे विज ग्राहकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असुन हे स्मार्ट मिटर काढुन टाकुन आमचे जुनेच मिटर बसवावेत या मागणीसाठी विचार विनिमय करण्यासाठी माड्याची वाडी, पाट, आंदुर्ले, हुमरमळा या गावातील विज ग्राहकांची बैठक आणि हुमरमळा वालावल गावातील तसेच चेंदवण पडोसवाडी येथील शेतक-यांची शेती गव्या…

Read More

माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून नित्यनिकेतन सेवा केंद्र सावंतवाडी येथे “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न..

सावंतवाडी येथील नित्यनिकेतन सेवा केंद्रात माझा युवा भारत सिंधुदुर्ग आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून “एक पेड माँ के नाम” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समीर नाईक NYK जाधव, जयराम जाधव त्याचबरोबर पब्लिक रिलेशन फाउंडेशन च्या संस्थापक सौ. फिजा मकनदार व नित्यनिकेतन सेवा केंद्राच्या सिस्टर हेल्मा उपस्थित होत्या….

Read More

समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एस टी बाजूला घसरली

सुदैवाने प्रवासी बचावले,कोणतीही जीवितहानी झाली नाही वेंगुर्ला प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी…

Read More

कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विकास कामांवर प्रभावित होवून गावच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. हा…

Read More

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती

सावंतवाडी प्रतिनिधी आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा गजर केला जात आहे. सावंतवाडीत देखील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज पहाटे विठ्ठलाची पूजा करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी हाती टाळ घेत मनोभावे माऊलीचा गजर केला. तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी आणि कोकणच्या सुख-समृद्धीसाठी…

Read More

मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथे अपघात;ट्रक घुसला बॅरिकेट मध्ये

कणकवली प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथील हॉटेल रिलॅक्स नजीक आज रविवारी पहाटेच्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेटच्या कठड्यावर घुसल्याने महामार्गाला लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेट अक्षरशः चकाचूर होत तुटून गेली. जवळपास 100 मीटर हून अधिक भागातील बॅरिकेट तुटून त्याचा अक्षरशा चक्काचूर झाला. सुदैवाने चालकाला दुखापत…

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दिया भिकाजी मेस्त्री व यश सावंत प्रथम*

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आयोजन सावंतवाडी प्रतिनिधी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सावंतवाडी संस्थान मराठा समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात रिया भिकाजी मेस्त्री व लहान गटात यश प्रविण सावंत यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्यांना रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच…

Read More

एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश:मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग प्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या एआय वापरास मान्यता दिली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात AI प्रणालीवर काम…

Read More

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था माणगावच्या वतीने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव येथे वृक्ष लागवड

सहकार मंत्रालय स्थापना दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम माणगाव ०६ जुलै सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा-माणगाव यांच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिवस 06 जुलै चे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम श्री देवी जय भीम जय यक्षिणी माध्यमिक विद्यालय,बेनवाडी, माणगाव येथे राबविण्यात आला. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त वीस सुपारी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी…

Read More

एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग ला राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता प्राप्त

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रथम खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एम बी बी एस कोर्स साठी पूर्ण मान्यता प्राप्त झाली असून शैक्षणिक वर्ष २०२५ २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाला विहित वेळेत राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोग नवी दिल्ली यांचेकडून…

Read More

You cannot copy content of this page