भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम..
‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘पाणी वाचवा’ या विषयावर चित्रे काढणे, पाचवीच्या…
