वारकरी परंपरेचा जागर!ओरोस येथे मेळावा संपन्न;विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार
वारकरी दिनदर्शिकेचे करण्यात आले प्रकाशन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्र दान करण्यात आला. ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथे आयोजित वारकरी मेळाव्यात हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात…
