७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा…

Read More

आशिष सुभेदार यांची सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुख पदी निवड..

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची…

Read More

दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

सिंधुदुर्ग प्रतिनिधी दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील सोन्या व चांदिचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 13,92,000/-(तेरा लाख व्याण्णव हजार रुपये) एवढ्या रक्कमेचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत…

Read More

कुडाळमध्ये 22 नोव्हेंबर रोजी ‘एकता पदयात्रा

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी मेरा युवा भारत’ या उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरीय युनिटी मार्च म्हणजेच एकता पदयात्रा दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी कुडाळ शहरात आयोजित करण्यात येईल. ही पदयात्रा सकाळी 7.30 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानातून सुरुवात होऊन पोलीस स्टेशन – गांधी चौक – एस.टी. स्टँड – गुलमोहर हॉटेल – हायवे बसस्टँड – एस.आर.एम. कॉलेज चौक या मार्गाने तहसील…

Read More

माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ.सीमा मठकर यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

सावंतवाडी प्रतिनिधी माजी खासदार, उबाठा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौ. सीमा मठकर यांच्यासह समर्थकांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह आर्या सुभेदार, कृतिका कोरगावकर, नियाज शेख, तेजल कोरगावकर, माजी आत्माराम नाटेकर आदींनी पक्षप्रवेश केला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, जान्हवी सावंत, महिला जिल्हाप्रमुख…

Read More

उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश,मालवणात भाजपाचा उबाठा गटाला धक्का

पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची उपस्थिती ; उबाठा गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे पक्षप्रवेश मालवण (प्रतिनिधी) मालवणात भाजपने उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा उबाठा गटाचे प्रमुख कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष…

Read More

दशावतार कलाकार श्री.यश‌ जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित.. मुंबई प्रतिनिधी कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला. कोकण संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार या वर्षी कुडाळ, कविलकाटे येथील यश जळवी यांना मिळाल्याने कुडाळ सह…

Read More

सावंतवाडीत 16 नोव्हेंबरला मोफत महाआरोग्य शिबिर

आरजी स्टोन हॉस्पिटल आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधी पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. रुत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, १६ नोव्हेंबर २०२५…

Read More

पत्रकारांची विनाकारण बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करा

दोडामार्ग पोलीसांकडे पञकारांची निवेदनाद्वारे मागणी व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकार हे व्यावसायिक पत्रकार असून, स्थानिक व राष्ट्रीय माध्यमांत वार्तांकनाचे कार्य करत आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी सामाजिक माध्यमावर संदेश वरक मिञ मंडळ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पञकाराविरुद्ध एका इसमाने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे. तसेच त्या मजकुर दरम्यान पञकारांच्या खोटी, अपमानास्पद व प्रतिष्ठेला…

Read More

व्हाईस ऑफ मीडिया” चे उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार जाहीर..

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्यासह १० जण ठरले पुरस्काराचे मानकरी पंढरपूरच्या राज्य अधिवेशनात होणार सर्वांचा गौरव! सावंतवाडी प्रतिनिधी तब्बल १५० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली आणि भारतात क्रमांक एक स्तरावर असलेली जगातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना म्हणजे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ होय. या जागतिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील विठूनगरी…

Read More

You cannot copy content of this page