वर्देत भाजपा कडून पलटवार,वैभव नाईक यांना धक्का
खासदार नारायणराव राणे,महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसहित माजी सरपंच,प्रमुख मानकरी भाजपात… कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील वर्दे येथुन आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला असून वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह वर्दे माजी सरपंच श्री. सदाशिव पालव, यांनी खासदार नारायणराव राणे, व महायुतीचे उमेदवार निलेश…
