राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कडून अवैध दारूसाठा जप्त…

साडे पाच लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने चौविस जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत पाच लाख, अडसष्ठ हजार, तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवण्यात आले आहेत. मनसेकडून फेब्रुवारी 2025…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या चेंदवन बंधाऱ्याच काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना

कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी. चेंदवन खालची मळेवाडी व चेंदवन खारीचा बांध येथे ५ कोटी रुपयांचा निधी खर्चून खार बंधारा उभारला जात आहे. या बांधाऱ्यासाठी गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू असून हा मंजूर बंधारा लवकरात सुरु व्हावा यासाठी आमदार निलेश राणे यांच्याजवळ चेंदवन ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्या नुसार आमदार निलेश राणे पतन…

Read More

आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे

आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी:आम.निलेश राणे कुडाळ प्रतिनिधी आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे डीपीआर ला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदार यांच्यासारखं आम्ही काम करत नाही आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी आहे असे त्यांनी माणगाव येथील…

Read More

सर्व अवैध्य धंदे बंद न झाल्यास आम्ही दर आठवड्याला धाड सत्राची ब्रेकिंग न्यूज देणार..

अवैद्य धंद्याना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सस्पेंड करणार मी गप्प राहिलो पण आता न बोलता कृतीतून कारवाई करणार:पालकमंत्री नितेश राणे कणकवली प्रतिनिधी कणकवलीतील मटका जुगार अड्ड्‍यावर आम्‍ही धाड टाकली. आता अवैध दारू धंदे, अंमली पदार्थाचे अड्डे, वाळू माफिया यांच्यावर कारवाईचा नंबर आहे. सर्व अवैध धंदे बंद न झाल्‍यास आम्‍ही दर आठवड्याला धाडस सत्राची ब्रेकिंग…

Read More

पालकमंत्री नितेश राणे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* गुरुवार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1.25 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

माणगाव प्रतिनिधी माणगाव येथे झालेल्या काल (शिंदे गट) शिवसेनेच्या मेळाव्यात‌‌ उबाठा गटाच्या पंचायत समिती सदस्या मथुरा राऊळ व कालेली ग्रामपंचायत सदस्य सानिका परब,राजन शेळके,विजय चव्हाण, अंजली पेडणेकर,सहयोगीता सावंत यांनी कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत (शिंदे गट) शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व सदस्यांचे आमदार निलेश राणे यांनी स्वागत केले.पक्षात आपला…

Read More

आम.निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली. कुडाळ एमाआयडीसी येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली…

Read More

कुडाळ शहरातील पूरस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जावून केली

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्त बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरांमधून जाणारी भंगसाळ नदी तसेच ओहोळ, नाले हे पाण्याने दुधडी भरून वाहत आहेत….

Read More

विशाल परब घरवापसी,युवा नेतृत्वाला पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहात ओढण्याचा निर्णय

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत युवा नेते विशाल परब यांचा लवकरच भाजपात प्रवेश..! सिंधुदुर्ग प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी हा केवळ एक पक्ष नसून तो एक परिवार आहे. इथे मतभेद शक्य असतात, पण मनभेद होत नाहीत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे युवा नेतृत्व विशाल परब यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष…

Read More

युवा उद्योजक विशाल परब पुन्हा राजकारणात सक्रिय

“अखेर” भाजप पक्षप्रवेश निश्चित,शक्तीप्रदर्शनास विशाल स्वगृही परतणार.. *🎤सिंधुदुर्ग (मिलिंद धुरी)* गेले महिनाभर विशाल परब भाजप पक्ष प्रवेशाची चर्चा होती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर परब यांचा भाजप प्रवेश होईल असे जिल्ह्यात चर्चा होती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून असंख्य युवा कार्यकर्ते घेवून विशाल परत मुंबई दाखल झाले आहे.विधानसभा अपक्ष लढवली त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांची फळी उभारत 35…

Read More

You cannot copy content of this page