वांद्रे (पू) गांधीनगरमध्ये मा.आम. वैभव नाईक यांनी “डोअर टू डोअर” मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

शिवसेना उमेदवार सौ. रोहिणी कांबळे यांना निवडून देण्याचे केले आवाहन; मतदारांचा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका निवडणूकितील वांद्रे (पूर्व) गांधीनगर या प्रभाग क्र. ९३ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. रोहिणी योगेश कांबळे यांच्या निवडणूक प्रचारानिमित्त आज कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी वांद्रे (पूर्व)…

Read More

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण १४ कामांसाठी ५ कोटी ७० लक्ष…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे नवनीत ड्रॉइंग स्पर्धेत सुयश

वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीअम स्कूल, वेंगुर्ला येथील विद्यार्थ्यांनी नवनीत ड्रॉईंग कॉम्पिटिशन २०२५ या चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.ही स्पर्धा एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. गट क्रमांक १ (इयत्ता पहिली ते तिसरी) या गटामध्ये कु.विहान सपकाळ व कु.युवराज शिरोडकर यांनी उत्कृष्ट चित्रकलेच्या जोरावर विजेतेपद मिळवले.गट क्रमांक २ (इयत्ता चौथी ते सहावी) या…

Read More

महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रीकेट संघाची कर्णधार स्मिता गावडे हिचा भाजपा दिव्यांग विकास आघाडी मार्फत सत्कार

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी स्मीता गावडे ही वेंगुर्ले शहरातील असल्याचा अभिमान:नगराध्यक्ष राजन गिरप वेंगुर्ला प्रतिनिधी भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग महीला क्रिकेट संघ वेंगुर्लेवासीय स्मिता गावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सिंधुदुर्गातील तीन खेळाडुंच्या सहभागातून ” उमंग राष्ट्रीय ट्रॉफी २०२५” जिंकली त्याबद्दल भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांच्या हस्ते शाल…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध…

Read More

भोसले पॉलिटेक्निकचा हिवाळी सत्र निकाल ९७% : मेकॅनिकल व सिव्हिल विभागाचा शंभर टक्के निकाल

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पदविका अभियांत्रिकी हिवाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (भोसले पॉलिटेक्निक) या संस्थेने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचा एकूण निकाल ९७ टक्के लागला आहे. यापैकी तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागातून परीक्षेला बसलेल्या ५६ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून…

Read More

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा..

आरटीआय कार्यकर्ते जयंत बरेगार कुडाळ प्रतिनिधी माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत कार्यालयाची माहिती अद्यावत न ठेवणे आणि ती देण्यास टाळाटाळ करणे कुडाळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आरटीआय कार्यकर्ते जयंत बरेकर यांनी माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ ची अंमलबजावणी तपासण्यासाठी ११ मे २०२२ ला अर्ज केला होता. मात्र, तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी माहिती देण्यास टाळाटाळ…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने माणगाव येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली साजरी

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण मराठी पत्रकारदिन आज साजरा; बाळशास्त्री जांभेकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले अभिवादन. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला.यावेळी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी:पालकमंत्री ना.नितेश राणे ‘

‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार, अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार ओरोस (प्रतिनिधी): “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे साहेबांनी जिल्ह्याचा भक्कम पाया रचला, त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि दरडोई…

Read More

पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक,त्यासाठी सत्य व तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे:सिताराम गावडे

पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची,’एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्य प्रमाणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना:जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून सावंतवाडीत पत्रकार दिन साजरा.. सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. ‘दर्पण’ या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व…

Read More

You cannot copy content of this page