विशाल परब यांचा वेंगुर्ल्यात झंझावात दौरा…
विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवक भाजपमध्ये प्रवेश.. वेंगुर्ला प्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.नारायण राणे…
