कोकण व महाराष्ट्रासाठी नारायण राणे यशस्वी नेतृत्व,आता ते देशाचे नेतृत्व करतात
राणे दीड लाख मताधिक्याने निवडून येतील जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना,ज्या ज्या वेळी नेतृत्वाची संधी मिळाली त्या त्या वेळी या जिल्ह्यासाठी, या कोकणसाठी या महाराष्ट्रासाठी यशस्वी नेतृत्व केले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून ते आता देशाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पक्षात केंद्र सरकारमध्ये या भागातील एक कर्तुत्ववान नेतृत्व…
