इतकी वर्षे आरोग्य यंञणा व्हेंटिलेटरवर का..?
अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांचा सवाल.. सावंतवाडी प्रतिनिधी लोकसंख्येच्या मानाने सिंधुदुर्ग हा तसा छोटा जिल्हा.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निर्मिती पूर्वी सावंतवाडीचे सुपूत्र स्व. माईसाहेब सावंत हे अखंड रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे त्यांनी लक्ष दिले होते. राज्यांचे आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा स्व. भाईनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि…
