सावंतवाडी वरून उपवडे साय ६.३० वा सुटणारी एसटी बस पूर्ववत करा

आगार प्रमुखांचा नेहमीच अन्याय, गाडी पूर्ववत करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे दुकानवाड /वार्ताहर सावंतवाडी वरुन सायंकाळी ६.३० वा. सुटणारी उपवडे एस. टी बस पूर्ववत सोडण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. सावंतवाडी उपवडे वस्तीची एस टी बस सायंकाळी ६.३० वा. सावंतवाडी हून नेहमी सुटत होती परंतु २/३/२६ पासुन सदरची बस सायंकाळी ७ ते ७ ….

Read More

You cannot copy content of this page