गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट गणेशचतुर्थी उत्सव दरम्यान शिथिल करा

व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे यांना निवेदन..! सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गणेशोत्सव’ हा सण अत्यंत पवित्र, उत्साहाचा आणि सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या महापर्वासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होतात. या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल असते, तसेच महाप्रसाद आणि विविध…

Read More

You cannot copy content of this page