मोदी सरकारला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम नाही केले

कणकवली (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी राणे यांची भेट घेत त्यांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला….

Read More

वनसंज्ञाबाबत बेनामी पत्रके काढून महाविकास आघाडीकडून बदनामी..

मंत्री दिपक केसरकर करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार.. सावंतवाडी (प्रतिनिधी)सिंधुदुर्गातील वनसंज्ञा संदर्भात राणेंच्या नावाने बेनामी पत्र काढून महा विकास आघाडीकडून कोणतीही परवानगी न घेता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान हा प्रश्न केंद्राच्या संबंधित असताना विनायक राऊत यांनी गेल्या…

Read More

दहा वर्षात खासदार राऊत यांनी आंबोली पर्यटन वाढीसाठी किती निधी आणला?हे आधी आंबोली जनतेला सांगावे

सौ.सावित्री पालयेकर:आंबोली जनतेला भावनिक साथ घालून मत मागण्याचा प्रयत्न करू नये जनता यांच्या आव्हानाला बळी पडणार नाही आंबोली (प्रतिनिधी)विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंबोलीतील जनता मतपेटीतून उत्तर दिल असा पलटवर आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केला. दरम्यान आंबोली कबुलायातदार प्रश्न बाबत समन्वयक व कृती समितीकडून आधी विनायक राऊत यांनी योग्य माहिती घ्यावी आणि मगच…

Read More

कोरोना काळात मुंबईत झोपेचं सोंग घेऊन राहीलेले केसरकर यांनी मंत्री झाल्यावर लोकांची विचारपूस करायला वेळ दिला नाही

रूपेश राऊळ:नारायण राणे यांच्या विरोधात दहा वर्षांपासून दहशत म्हणून रान उठविले आता मांडीला मांडी लावून गोडवे गात आहेत सावंतवाडी प्रतिनिधीआंबा, काजू,कोकम, जांभुळ अशा फळांचा हंगाम पर्यावरणीय बदलामुळे शेतकरी बागायतदार यांना चिंता करणारा ठरला आहे. जनता रणरणत्या उन्हात चटके सोसत असताना दिपक केसरकर यांनी मात्र प्रचारासाठी अलिशान एअर कंडीशन गाडी आणून पुन्हा एकदा भूलभुलैया करत असल्याची…

Read More

डामरे सरपंच किरण कानडे,उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांचा भाजपात प्रवेश

उ.भा.ठा गटाचे भाजपा इन्कमिंग सुरू,सलग अकराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के सुरूच आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश.. कणकवली प्रतिनिधीतालुक्यातील डांबरे गावातील उबाठा गटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव,यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी…

Read More

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत आता 13 उमेदवार रिंगणात..

रत्नागिरी (प्रतिनिधी)रत्नागिरी-सिंधुदुर्ग:लोकसभा निवडणूक 2024 ची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 रोजी एप्रिल पार पडली. झालेल्या छाननी 13 उमेदवार लोकसभा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत आता 13 उमेदवार मतदार यादीत असणार आहेत

Read More

आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाची बैठक संपन्न…..

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेत नसल्याबाबत व्यक्त केली खंत…… कुडाळ (प्रतिनिधी)आज शिवसेना कुडाळ तालुका कार्यालय येथे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. याबैठकीत शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना जिल्हा नियोजन समितीमधून शिवसेना पक्षाला १०% निधी दिला जाईल असा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री मा.ना.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे शब्द…

Read More

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर..

भाजप ची 13 वी यादी जाहीर.. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज भारतीय जनता पक्षाची १३ वी यादी जाहीर करण्यात आली त्यात नारायण राणे यांचे नाव अखेर जाहीर झाले आहे. गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट…

Read More

उद्या इंडीया आघाडी कडून विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार…

सावंतवाडी (प्रतिनिधी)रत्नागिरी-सिंदुर्ग लोकसभा लोकसभा मतदार संघाचे लोकांचे विनायक राऊत हे उद्या आपली लोकी अर्ज रत्नागिरी येथील कार्यालयात आहेत. सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभेला सादर करण्यात आले.

Read More

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार कणकवली (प्रतिनिधी)स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक नजीक असलेल्या बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून पवित्र स्मृतीस…

Read More

You cannot copy content of this page