उद्या इंडीया आघाडी कडून विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार…

सावंतवाडी (प्रतिनिधी)
रत्नागिरी-सिंदुर्ग लोकसभा लोकसभा मतदार संघाचे लोकांचे विनायक राऊत हे उद्या आपली लोकी अर्ज रत्नागिरी येथील कार्यालयात आहेत. सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सभेला सादर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page