कास पाणी प्रश्न पेटला.

नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यास हेळसांड करत असल्याने सरपंच प्रविण पंडीत यांनी ठराव घेऊन काढुन टाकले. सरपंचाच्या कारवाईवर एका सदस्याने हरकत घेत केला विरोध.पाणी येत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थ आक्रमक. सावंतवाडी (प्रतिनिधी)कास भाईपवाडी गेली कित्येक वर्षे पाण्यापासुन वंचीत आहे.कोट्यावधी रूपयाचा निधी खर्च करूनही भाईपवाडीला पाणी पूरवठा नाही.नविन विहीर बांधुन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली.विद्युत पोल घालण्यात आले पंप…

Read More

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या कामांची स्पर्धा कोणी करु शकत नाही: महीला नेत्या श्रेया परब

जे काळ्या काचीच्या गाडीतुन उतरत नाही ते आता मोठ्या बडाय्या मारत फिरत आहेत:सौ मथुरा राऊळ खासदार विनायक राऊत यांना हुमरमळा वालावल गावातुन मताधिक्य देणार,! महीलांचा निर्धार! कुडाळ (प्रतिनिधी) खासदार विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारार्थ कुडाळ तालुका शिवसेना महीला पदाधिकारी यांनी नेरुर, वालावल,चेंदवण,कवठी,हुमरमळा असा संपर्क दौरा केला यावेळी आज हुमरमळा वालावल येथे सौ अर्चना बंगे यांच्या…

Read More

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन..

सावंतवाडी (प्रतिनिधी)येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे. सावंतवाडी शहरात संजू परब यांच्या कार्यालयाच्या बाजूला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहे. शनिवारी…

Read More

पंचक्रोशी जामसंडे संघ लक्ष्मीनारायण चषक 2024 चा मानकरी..

कुडाळ प्रतिनिधीश्री लक्ष्मीनारायण कबड्डी संघ वालावल आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काल अतिशय थाटात संपन्न झाली. या स्पर्धेच उद्घाटन वालावल गावचे सरपंच श्री राजेश प्रभू तसेच गावातील जेष्ठ ग्रामस्थ व कबड्डी क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत निमंत्रित अशा 12 संघांना आमंत्रित करण्यात आले होते. सहभागी सर्व संघांनी खिलाडू वृत्तीने खेळ करून आपला दर्जेदार…

Read More

खास.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण महीला विभाग:अध्यक्ष अर्चना घारे मैदानात..

ही निवडणूक लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची:अर्चना घारे-परब सावंतवाडी (प्रतिनिधी)लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा. सौ.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला अध्यक्ष अर्चना घारे परब या पुण्यात सहभागी झाल्या. यावेळी प्रचारा दरम्यान अर्चना घारे परब यांनी नागरिकांशी संवाद साधला. सध्याची निवडणूक हि लोकशाही वाचविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. देशात…

Read More

You cannot copy content of this page