देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रथम हिंदूंची माफी मागावी ;ह.भ. प.श्री.लक्ष्मण कृष्णा जाधव

हिंदू देवतांचा अपम करणाऱ्या सुषमा अंधारे यांचा श्रीहरी वारकरी सांप्रदाय मंडळाने केला निषेध कणकवली प्रतिनिधी हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नैतिक जबाबदारी ओळखून भाष्य केले पाहिजे. त्यांनी हिंदू धर्मियांच्या देवदेवतांवर टीका करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या आहेत.स्वतः एक स्त्री असताना सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मातील मातृसत्ताक देवतांचा केलेला…

Read More

आम्ही विशाल परब यांना निवडून आणणार

सावंतवाडीत दिव्यांगन बांधवांचा निर्धार… सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगन बांधवांचा गेल्या अनेक वर्ष रखडलेला प्रश्न सोडवण्याचा शब्द अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आम्हाला दिला त्यामुळे, आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. विशाल परब यांच्या शेगडी या चिन्हाचा प्रचार करून आम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडुन आणणार आहोत. त्यांना मोठ्या मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत….

Read More

अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या आडेली गावातील प्रचाराचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या आडेली गावातील प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आला. आडेली गावच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कार्यकर्ते श्री. परब यांच्या हायटेक प्रचारात उतरले आहेत. यावेळी समीर कुडाळकर, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, पप्पू धर्णे, परेश हळणकर, विशाल धर्णे, निलेश धुरी, सत्यवानकुडाळकर, समीर गडेकर, साईप्रसाद उर्फ…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होणाऱ्या दौऱ्यावर कुडाळ नजीक महामार्गावर लागले बॅनर “मुख्यमंत्री उत्तर द्या!” असे झळकले बॅनर कुडाळ प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडीत प्रचारसभा होणार आहे. या दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्याच्या हद्दीत असलेल्या झाराप…

Read More

आरोंदा आणी सातार्डा पंचक्रोशीत विशाल परब यांचा झंझावाती प्रचार दौरा

जनता आता सावंतवाडीत बदल नक्कीच घडवणार- विशाल परब. वेंगुर्ला प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा प्रचाराचा झंजावात सुरू असून ठिकठिकाणी लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सावंतवाडी मतदारसंघातून आता नक्कीच बदल घडणार असून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे गोरगरीब जनता आपली सेवा करण्यासाठी एका नवख्या युवा चेहऱ्याला सावंतवाडी विधानसभेतून संधी देणार. दिलेल्या संधीचं…

Read More

वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे स्वगृही भाजपमध्ये परतले, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

उबाठा मध्ये जाऊनही भ्रमनिरास, यामुळे परत भाजपात,वारगाव चे राजकारण बदलणार कणकवली प्रतिनिधी वारगांव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे व त्यांचे बंधू शैलेश कोकाटे भाजप स्वगृही परतले आहेत आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. विकास होईल म्हणून उबाठामध्ये गेलो खरे मात्र खोटी आश्वासने आणि फसवणूक या पलीकडे काहीही मिळाले नाही. असे कोकाटे यांनी सांगितले….

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची उद्या सावंतवाडीत सभा

सावंतवाडी प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या १६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी ३ वाजता सावंतवाडी, गांधी चौक येथे ही जाहीर सभा होणार आहे. नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा येथे झाली होती. यानंतर सावंतवाडीत येऊन मुख्यमंत्री…

Read More

कालेली मध्ये निलेश राणेंच्या उपस्थितीत उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ / प्रतिनिधी : माणगाव खोऱ्यातील कालेली गावांमध्ये निलेश राणे यांनी उबाठाला धक्का देत अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश घेतला निलेश राणे यांच्या कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन उबाठा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी निलेश राणे यांना यावेळी निलेश राणे यांना कालेली गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी प्रवीण घाडी, संजय घाडी, सचिन…

Read More

केसरकरांच्या कार्याचे विरोधकांना पोटशूळ:अशोक दळवी

सावंतवाडी‌ (प्रतिनिधी) गेली पंधरा वर्षे सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे महायुतीचे उमेदवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची व प्रतिस्पर्धी उमेदवारांची तुलनाच होऊ शकत नाही. गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटीहून अधिक निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला आहे. त्यांच्या कार्याचे राज्यातील इतर आमदारही कौतुक करतात. अनेक वर्ष राजकारण व समाजकारणात वावरताना केतकरांनी कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. मात्र,…

Read More

वैभववाडी मध्ये उद्या सुषमा अंधारे यांची तोफ धडाडणार…

कणकवली प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संदेश भास्कर पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता वैभववाडी बाजारपेठेतील दुर्गामाता सार्वजनिक चौक येथे होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि…

Read More

You cannot copy content of this page