उपरकर,सतीश सावंत,गौरीशंकर खोत हे सोन्याची घर पाडून मातीचा संडास बांधणारे
भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली जोरदार टीका सोन्याची घरे पाडून मातीचे संडास बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोत यांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा लागतो ही हीच तुमची लायकी आहे.अशी जोरदार टीका भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.आणि माजी मुख्यमंत्री नारायण…
