उलट सुलट चर्चेला पूर्णविराम,दत्ता सामंत,निलेश राणे यांचे मनोमिलन

राणे कुटुंबीयांसोबत दत्ता सामतांचा फोटो माध्यमांमध्ये व्हायरल कणकवली प्रतिनिधी अखेर गेल्या अनेक महिन्यांच्या उलट सुलट चर्चेनंतर खासदार नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे व नीलम राणे यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या सोबत पाठीवर हात ठेवलेला फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील भविष्यातील…

Read More

श्रावण येथील आडवली-मालडी शिंदे गटाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश:प्रविण परब मालवण प्रतिनिधी निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. काल मालवण तालुक्यातील श्रावण येथील शिंदे गटाचे आडवली-माडली विभागाचे उपविभागप्रमुख प्रविण परब यांनी…

Read More

महाविकास आघाडी कडून २९ तारीख ला राजन तेली उमेदवारी अर्ज दाखल करणार

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार राजन तेली महाविकास आघाडी कडून मंगळवारी दि.२९ ऑक्टोबर सकाळी १०. वा. उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली यांच्या संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे

Read More

मंत्री दिपक केसरकर २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी मतदार संघ महायुतीकडून उमेदवार मंत्री दिपक केसरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्री केसरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

Read More

उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखानीं केला भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हातात कणकवली प्रतिनिधी उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांचे विकासाशी नाते आहे, यामुळे आमदार नितेश राणे यांनी केलेला विकास पाहता त्यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे प्रवेश…

Read More

अर्चना घारेंनी अपक्ष उमेदवार अर्ज केला दाखल

जोरदार शक्ती प्रदर्शन,घोषणाबाजी देत उमेदवारी दाखल.. अर्चना घारे परब यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवार अर्ज आज दाखल केला. यामुळे सावंतवाडीत मतदार संघात वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे‌.कोणाचं पारडं जड होणार 23 नोव्हेंबरला तारीख जाहीर होईल.

Read More

अखेर आमचं ठरलं,थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार

सौ.अर्चना घारे परब अपक्ष उमेदवार अर्ज भरणार असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनी समुदायाच्या उपस्थिती अपक्ष उमेदवार आपला उमेदवार अर्ज थोड्या वेळात दाखल करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी माता बहिणींच्या शब्दाला मान राखत उमेदवारी अर्ज भरत आहे.

Read More

आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

भाजपला कुडाळ मतदारसंघात धक्क्यावर धक्के. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची…

Read More

बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वगृही परतलो,दीपक केसरकर यांच्या सोबत हात हात घालून काम करणार

शिवसेना प्रवेशानंतर संजू परब यांचा पत्रकारांशी संवाद सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, मंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत हातात हात घालून काम करणार आहे. खरं म्हणजे मी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार होतो. अपक्ष लढविणार म्हणूनही जाहीर केले होते. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत स्वगृही परतलो. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांना ५० हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून…

Read More

आमदार वैभव नाईक यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी भरला उमेदवारी अर्ज कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आज ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरला. आमदार वैभव नाईक यांनी प्निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. तसेच यावेळी कुडाळ शहरातून भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, मी मागील १० वर्षात जी कामे केलीत…

Read More

You cannot copy content of this page