भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%
राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत._कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला…
