दहा तारीख ला होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:आमदार नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिन मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार नितेश…

Read More

राज्य उत्पादन शुल्कची जुना बांदा पत्रादेवी रोडवर कारवाई..!

दारूसह १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त… बांदा प्रतिनिधी बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ लाख २० हजाराच्या दारूसह १२ लाखाची गाडी असा एकूण १६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुभम शिवप्रसाद शितोळे (वय २७) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई काल रात्री ९…

Read More

११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन.. वैभववाडी प्रतिनिधी दि.११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी…

Read More

ईव्हिएम विरोधात काँग्रेसची आज पासून सह्यांची मोहीम बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी

जनतेने मोठ्या प्रमाणात सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे:इर्शाद शेख कुडाळ प्रतिनिधी कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी लोकांच्या वतीने संशय देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या पुढच्या सर्व निवडणुका या बॅलेट…

Read More

राजू मसुरकर यांच्याकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 10 फॅन भेट

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दहा फॅन स्टॅन्ड जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी माझ्या सहकारी मित्रांना मार्फत मिळवून देण्यात आले उपजिल्हा रुग्णालयासाठी जेणेकरून उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये रुग्णालयाचा अतिदक्षदा विभाग चालू केला आहे त्यामध्ये सेंट्रल एसी असल्याने बंद पडल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही या उद्देशाने माझ्या सहकाऱ्यांमार्फत…

Read More

वैभव नाईकांना रसद पुरवणाऱ्यांची धोंडी चिंदरकरांनी नावे जाहीर करावीत

चिंदरकरांनी अर्धवट वक्तव्य करून महायुतीत संभ्रम निर्माण करू नये, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणेंनी मांडली भुमिका.. मालवण प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडून शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी)राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. आज त्यांनी मुंबई येथे जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, गणेश चौगुले अनिकेत नाईक आदी उपस्थित होते.

Read More

वाडोस येथील श्री देव रवळनाथ देवस्थानाचा उद्या जत्रोत्सव..

कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील श्री देव रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात केळी ठेवणे,नवस फेडणे, नवस बोलणे,रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचा दणदणीत नाट्य प्रयोग आदी होणार आहेत.यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी वाडोस व ग्रामस्थांनी केले आहे.

Read More

बेकायदा गोवा बनावटीची दारू जप्त,इन्सुली एक्ससाइजची कारवाई..

दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त… बांदा प्रतिनिधी स्कोडा सारख्या महागड्या कारमधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी आठ वाजता जुन्या बांदा-पत्रादेवी मार्गावर पंजाबी ढाब्याच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखाच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य…

Read More

कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट

आमदार निलेश राणे यांचे औक्षण करुन करण्यात आले स्वागत.. सावंतवाडी (प्रतिनिधी) कुडाळ मालवण मतदार संघाचे निर्वाचित आमदार निलेश राणे यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली यावेळी आमदार निलेश राणे यांचे सौ सयुक्ता गावडे यांनी औक्षण करून स्वागत केले.त्यांच्यासोबत सावंतवाडी चे माजी…

Read More

You cannot copy content of this page