सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना, अध्यक्ष व संचालक यांच्या मालमत्तेवर प्रतिबंधात्मक कारवाई..
सिंधुनगरी (प्रतिनिधी)* सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित सिंधुदुर्ग पडवे, माजगाव तालुका-दोडामार्ग या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने काजू बी खरेदी व प्रक्रियेसाठी रु. एक कोटी एवढे कर्ज दिले होते सदरचे कर्ज थकीत झाल्याने बँकेने संस्थेवर महाराष्ट्र सहकार कायदा कलम ९१ नुसार दि.२८/१२/२०२३ रोजी सहकार न्यायालय क्रं. २ कोल्हापूर येथे बँक कर्ज वसुलीसाठी…
