पेंडूर विभागात भाजपला धक्का.. | भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडूर ग्रामस्थांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन मालवण प्रतिनिधी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. पेंडुर गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून…
