कबुलातदार प्रश्न सुटत नाही तोवर मागे हटणार नाही: संदीप गावडे
हक्काच्या जमिनीसाठी गळे ग्रामस्थांचा लढा … सावंतवाडी प्रतिनिधीगेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय झाला होता. त्यानंतर गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला दिलेले होते. असे असतानाही जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा केला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही जिल्हा प्रशासनाची…
