मोदी सरकारला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम नाही केले
कणकवली (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी राणे यांची भेट घेत त्यांनी राणेंना पाठिंबा जाहीर केला….
