सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४प्रदान
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी गोळा करणे या विभागामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२४ ने सन्मानित…
