वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर

सिंधुदुर्ग प्रतिनिधी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल 21 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी लागणार आहे….

Read More

शासकीय योजना राबवण्यात अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता; कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामे करा:राज्यमंत्री योगेश कदम कुडाळ प्रतिनिधी नागरिकांसाठी शासन विविध योजना राबवत असतं आणि या योजना राबवणारी यंत्रणाही प्रशासनातील अधिकारी असतात पण या ठिकाणी या अधिकाऱ्यांमध्ये योजना राबवण्याबाबत शोकांतिका दिसत आहे अशी खंत राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त करून जे अधिकारी कर्मचारी काम करत नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा कुडाळ येथील…

Read More

वाळू व्यवसायिक माफिया किंवा गुन्हेगार नाहीत:आमदार निलेश राणे

कुडाळ प्रतिनिधी आज कुडाळ येथील आढावा बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांना सांगितले की, माझ्या मतदारसंघांमध्ये जी वाळू मिळते ती राज्यात कुठेही मिळत नाही. हा व्यवसाय करणारे व्यावसायिक गुन्हेगार किंवा माफीया नाहीत. वाळू संदर्भातील धोरण कोकणपट्ट्यासाठी वेगळं असलं पाहिजे. वाळू व्यवसायिकांना रॉयल्टी कमी झाली पाहिजे. जे व्यवसायिक आहेत ते शासनाच्या धोरणानुसार व्यवसाय…

Read More

केसरकरांमुळे सिंधुदुर्गात शिवसेना,त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही पक्षाने त्यांना न्याय द्यायलाच हवा

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनारोजीन लोबो यांची आर्थ हाक सावंतवाडी (प्रतिनिधी) गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याने एका सत्याला पुन्हा उजाळा दिला – दीपक केसरकर हेच सिंधुदुर्गातील शिवसेनेचे मूळ बळ आहेत. सावंतवाडीत कदम यांच्या भेटीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मागणी याचेच प्रत्यंतर. “केसरकरांमुळेच सिंधुदुर्गात शिवसेना आहे, त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. पण आज पक्षाने…

Read More

चेंदवण येथे माध्यमिक विद्यालय येथे सायबर गुन्हेगारी आदी विषयी मार्गदर्शन

चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, येथे शनिवारी निवती पोलीस स्टेशन तर्फे सायबर गुन्हेगारी आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माणिक पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. संस्था खजिनदार श्री. अरुण अमरे, शाळा समिती अध्यक्ष श्री. देवेंद्र नाईक, शाळा समिती सदस्य श्री. संजय नाईक…

Read More

भाजप कुडाळ मंडलाची ‘सेवा पंधरवडा कार्यशाळा’ संपन्न

कुडाळ प्रतिनिधी भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दिनांक 17 सप्टेंबर रोजी असून, त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 (मा. पंतप्रधान यांचा वाढदिवस) ते 2 ऑक्टोबर 2025 (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सदर सेवा पंधरवड्याच्या कालावधीत विविध सेवा उपक्रमांचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या कुडाळ मंडलामार्फत करण्यात येणार…

Read More

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन

कणकवली प्रतिनिधी कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक, सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ, कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून गुलछडींनी भरगच्च भरलेला सुहासी मोठा हार गणपती चरणी अर्पण केला. यावेळी गणेशोत्सव…

Read More

कुडाळ येथे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार १५ सप्टेंबर रोजी होणार शिवसेनेचा मेळावा

आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे राहणार उपस्थित कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कुडाळ येथे गृह (शहरे), महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न…

Read More

भोसले नॉलेज सिटीमध्ये १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे आयोजन…

सावंतवाडी प्रतिनिधी “फादर ऑफ इंजिनियरिंग” भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन यावर्षीही भोसले नॉलेज सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यंदा या कार्यक्रमाचे अकरावे वर्ष आहे. सोमवारी सकाळी ११ वा.बीकेसी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकामचे नि.कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित…

Read More

युवा उद्योजक विशाल परब सावंतवाडी पोलिसांच्या गणरायाच्या चरणी लीन

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मनोज राऊत, अनिल धुरी, हनुमंत धोत्रे, राजा राणे, अमित राऊळ, ओंकार पावसकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

Read More

You cannot copy content of this page