राज्य उत्पादन शुल्क यांनी काल रात्री केलेल्या कारवाईत दारूसह 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कणकवली (प्रतिनिधी) निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली यांनी काल रात्री केलेल्या कारवाईत 1 लाख 20 हजार रुपयांच्या दारूसह 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत केली कारवाई. MH – 07 – 2186 या महिंद्रा झायलो (चारचाकी वाहन) वाहनाने दारू वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना मिळताच त्यांनी काल रात्री सदर गाडीचा पाठलाग…

Read More

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया:अबीद नाईक

पावशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक संपन्न… सावंतवाडी प्रतिनिधी काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ व मालवण तालुका कार्यकारणी सभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कुडाळ पावशी येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर.के.सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालनकर राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर…

Read More

महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश कणकवली प्रतिनिधी देवगड तालुक्यातील महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त गाव अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले. असे सुमित राणे यांनी…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवणार ! मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. मंत्री दिपक केसरकर

सावंतवाडी वैश्य भवन येथे सावंतवाडी तालुका मागासवर्गीय सेल,शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचा मेळावा संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघा मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे आहे. पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे; ठाकरे ,राऊत हे छ.शिवराय द्वेषी

आमदार नितेश राणे यांनी उदाहरणसहित केले स्पष्ट.. मातोश्री चा लाडका असलेला असीम सरोदे याने अरबी समुद्रातील स्मारक न्यायालयात याचिका दखल करून अडवले कणकवली प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कडवट मावळे आहेत.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे द्वेषी आहेत. याच लोकांनी स्वतःच्या मुखपत्रातून मुका मोर्चाचे कार्टून छापून माता-भगिनींचा अपमान…

Read More

गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ..

‘बा!! देवा महाराजा, वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून हान रे महाराजाsss… !!’ मालवण प्रतिनिधी तालुक्यातील गोळण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सकाळी ९.३० वा गोळवणचे ग्रामदैवत मंदीर श्री. देव रवळनाथ मंदिरात गोळवण शिवसैनिकांच्या उपस्थित नारळ फोडून व श्री देव रवळनाथ च्या…

Read More

दोन दिवसांपूर्वी भाजपा मधून सुकळवाड येथून उबाठा गटात प्रवेश केलेले श्री. सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही…

खासदार नारायणराव राणे यांची मालवण येथे भेट घेत आपण राणे साहेबांसोबतच असल्याची प्रतिक्रिया. मालवण प्रतिनिधी वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता.यावर बोलताना कालच निलेश राणे यांनी सातत्याने होणाऱ्या या बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता.आज सुभाष म्हैसकर यांनी राणे साहेबांना भेटून आपली प्रतिक्रिया देत आपण व सुकळवाड…

Read More

पोखरण-कुसबे मध्ये भाजपला धक्का

ग्रामपंचायत पोखरण-कुसबे बौद्धवाडीतील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल मालवण प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाला धक्क्यावर धक्के सुरूच ठेवले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोखरण-कुसबे बौद्धवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव…

Read More

अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रचाराची भालावल येथून सुरुवात

सावंतवाडी प्रतिनिधी आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन आज पासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भालावल , कोनशी , सरमळे , नांगरतास , दाभिल , असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या…

Read More

खोटे पक्ष प्रवेश दाखवून वैभव नाईकांची शेवटची केविलवाणी धडपड

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी पक्षप्रवेशांचा केला पोलखोल ; वैभव नाईकांनी खोटे पक्ष प्रवेश दाखवून चालवलेली जनतेची दिशाभूल थांबवावी मालवण प्रतिनिधी उबाठात वैभव नाईक खोटे पक्षप्रवेश दाखवल्याने काही पडणार नाही. पण वैभव नाईक यांनी आमदार म्हणून कुठल्या लेव्हलवर जाऊन काम केलं पाहिजे, कुठल्या दर्जाचा काम केलं पाहिजे ? गेल्या दहा वर्षात वैभव नाईक काम दाखवू…

Read More

You cannot copy content of this page