पं.पु.नरेंद्र महाराज नाणीज हा भक्त गण प्रामाणिक आणि सामाजिक कार्य व आरोग्य यावर काम प्रामाणिकपणे करतात:अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) क्षेत्र नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक व आरोग्य या वर उत्कृष्ट काम त्यांचा परीवार करीत आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले श्री क्षेत्र नाणीज नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने आज परूळे आजारवाडि प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री बंगे बोलत होते यावेळी भोगवे उपसरपंच श्री…

Read More

वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती! कुडाळ (प्रतिनिधी) वेताळ बांबार्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक मा श्री अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित पालकवर्गाने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील आमदार वैभव नाईक यांनी निराधार कुटुबांला केली आर्थिक मदत..!

आर्थिक मदतीबरोबर दरमहा तीन हजार शासकीय मदत सुरु केली..! हुमरमळा (वालावल) गावातील शोभा हळदणकर ही शाळेतील स्वयंपाक करुन आपला उदरनिर्वाह करीत असताना अचानक पॅरॅलीसीस ने एक बाजु पुर्ण निकामी झाल्याने गेले कित्येक दिवस अंथरुणाला खिळून आहे तिचे पती वयोवृद्ध असल्याने त्यांनाही शासकीय मदत अतुल बंगे यांनी दरमहा सुरू केली तसेच आजारी असलेली शोभा हळदणकर हीलाही…

Read More

अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना, युवा सेना आयोजित दहीहंडी कार्यक्रमाची रेलचेल मंगळवारी हुमरमळा बाजारपेठेत..!

कुडाळ प्रतिनिधीदरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना युवा सेना आयोजित ५५५५/ गाव मर्यादित दहीहंडी व तालुक्यातील दहीहंडी पथकांना पाच थर सलामी ३३३३/ अशी बक्षीसे आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती युवा सेनेचे मितेश वालावलकर यांनी दिली,आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा वालावल गावासाठी कोट्यावधी रुपये निधी देऊन ग्रामस्थांना दीलेले आश्वासन पुर्ण केल्याबद्दल ”कार्यसम्राट”’आमदार…

Read More

हुमरमळा (वालावल)गावात गव्या रेड्यांचा हैदोस,भात शेतीचीची नासधुस..!

शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेत दीले निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी,बिजोळेवाडी,बांदकोडवाडी, येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आज करमळीवाडी येथील शेतक-यांनी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली वनअधिकारी संदीप कुंभार यांना निवेदन देण्यात आले,हुमरमळा (वालावल) गावातील डोंगरांमध्ये वास्तव्य…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीपाद नाईक यांचे विशेष कौतुक..!

🎯केंद्रीय राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आम्हाला विशेष कौतुक वाटते असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी काढले, 🎤सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)ना.श्रीपाद नाईक यांची आज गोवा येथे श्री बंगे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी श्री बंगे म्हणाले ना श्रीपाद नाईक यांचे कौटुंबिक संबंध गेली कित्येक वर्षे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा तांबोळी…

Read More

आमदार वैभव नाईक तुम्ही हुमरमळा वालावल गावाला विकासाची पहाट दाखवलात..!

आम्ही सदैव तुमच्या सोबत,हुमरमळा वासियांचा निर्धार! कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल गावाला विकासाची पहाट तुम्ही दाखवलात आणि कोट्यावधी रुपयांची कामे तुम्ही केलात आणि नुकतेच हुमरमळा देसाई वाडा पुल बांधुन देऊन आमच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे जिव धोक्यातुन वाचवलात असे ग्रामस्थांनी सांगितले,आमदार वैभव नाईक यांची निष्ठा यात्रा आज हुमरमळा गावात आली असता ग्रामस्थांनी उत्फुर्थपणे स्वागत केलेयावेळी देसाईवाडा पुल, ग्रामपंचायत इमारत…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी शाळेसाठी निधी देऊनही बांधकामासाठी विलंब,पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच प्रशासन झाले खडबडुन जागे.!

गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी दीली शाळेलाभेट..! कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर शाळा दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुनही काम सुरू करण्यासंदर्भात प्रशासन चालढकल पणा करत असल्याचा आरोप पालकांनी करुन शाळेच्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात आणुन बसवु असा पवित्रा घेताच आज गटविकास अधिकारी धनंजय जगताप आणि गटशिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर…

Read More

कुडाळ बॅ.नाथ पै हायस्कूल मधील तो जप्त केलेल्या पोषण आहाराची विल्हेवाट लावा..!

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने कुडाळ आज प्रांत कार्यालयात दीली धडक..! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तहसिलदार श्री वसावे यांनी न्यायालयीन बाबी पडताळून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले!कुडाळ तालुका बॅ नाथ पै हायस्कूल मधील गेल्या वर्षी पोषण आहार गैरमार्गाने विकला जातो याचा पर्दाफाश शिवसेना नेते अतुल बंगे,राजु गवंडे, नगरसेवक उदय मांजरेकर, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी…

Read More

पाट तेली वाडीतील रामचंद्र (बाळु)तेली यांचे मातीचे घर कोसळले!

आमदार वैभव नाईक यांची तात्काळ मदत! कुडाळ (प्रतिनिधी) पाट तेलीवाडी मधील रामचंद्र उर्फ बाळु तेली यांचे मातीचे घर भुईसपाट झाले असुन शिवसेना उपविभागप्रमुख महेश वेळकर यांच्या सुचनेनुसार कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ आर्थिक मदत करुन घरकुल योजनेतुन प्रस्ताव मंजूर करुन सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शिवसेनेचे अतुल बंगे यांनी…

Read More

You cannot copy content of this page