🎯केंद्रीय राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने आम्हाला विशेष कौतुक वाटते असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी काढले,
🎤सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
ना.श्रीपाद नाईक यांची आज गोवा येथे श्री बंगे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या यावेळी श्री बंगे म्हणाले ना श्रीपाद नाईक यांचे कौटुंबिक संबंध गेली कित्येक वर्षे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा तांबोळी मेडीकल मध्ये पेशंट गेला कि त्या पेशंट साठी एक फोन ना.नाईक यांना गेला कि त्या पेशंटची व्यवस्था आणि चौकशी करणे हे त्यांनी केले,एक सज्जन प्रामाणिक राजकीय व्यक्ती म्हणून ना नाईक यांचे कडे पाहीले जाते असेही श्री बंगे यांनी सांगितले,
ना नाईक यांचा विशेष कौतुक शुभेच्छा युवा नेते राजु गवंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री अतुल बंगे, कुडाळ नगरसेवक उदय मांजरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनीही शुभेच्छा दिल्या