सिंधुदुर्ग बँकेच्या ७३ पदांच्या भरतीसाठी आता ४ ऑक्टोंबर पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ: सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी

आतापर्यंत ३९३५ उमेदवारांचे अर्ज दाखल तर ६७३ उमेदवारांचे अर्ज प्रोसेस मध्ये. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 73 लिपिक पदांची भरती आयबीपीएस या कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मुदत होती. आता उद्यापर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून उमेदवारांना ४ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्यास…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद

सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा विद्यार्थी संवाद’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी मोबाईल फोन व…

Read More

जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे:तहसीलदार श्रीधर पाटील यांचे प्रतिपादन

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुका मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत जि.प.शाळा कास नं.१ ची विद्यार्थिनी गौरी राजन गावडे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, द्वितीय तनिष्का आनंद राणे, नूतन माध्य. विद्यालय इन्सुली तर मिलाग्रीस हायस्कुलच्या इंग्रजी…

Read More

कुडाळ येथे २ लाख ८८ हजारांचा अवैध गुटखा जप्त..

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात आली कुडाळ प्रतिनिधी येथील एका पान टपरीवर २ लाख ८८ हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शमसुद्दीन करोल, इम्तियाज शमसुद्दीन करोल (दोघे रा. करोलवाडी, कुडाळ), आरिफ करोल…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथे खेळी-मेळीत संपन्न..

ओबीसीच्या आरक्षणास कोणताही धक्का बसु नये यासाठी भंडारी महासंघाच्या वतीने घेण्यात आला ठराव.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिधुदुर्ग ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 27.09.2025 रोजी मागील जिल्ह्याच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकारणी मधील सभासद,स्वीकृत सभासद,जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील…

Read More

जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे यांच्या गळचेपीचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

पोलिसांनी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडले असते तर अशी वेळ येणार नव्हती सिंधुदुर्ग प्रतिनिधी गेली पस्तीस वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणारे जेष्ठ पत्रकार तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूज चॅनेलचे संपादक सिताराम गावडे यांच्याबाबत मालवण बीचवर अंमली पदार्थांचा सुळसुळाट नागरिकांत कुजबुज अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यावर काही व्यावसायिक एकत्र येत सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात हे निषेधार्ह…

Read More

पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

१० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा;वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी पोलीस ठाण्यात आलेल्या डायल ११२ च्या कॉलवर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित राजरत्न अंकुश देवकर (वय ३२, रा. कोकिसरे-नारकरवाडी) याला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व १८ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. या बसचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज झाले.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती…

Read More

कामळेवीर येथे सकाळच्या वेळी घरफोडी रोख रक्कम फोटो स्टुडिओ चा कॅमेरा लंपास..

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास, गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास केल्या आहेत. माणगाव येथील आपल्या फोटो स्टुडिओवर जाण्यासाठी गिरीश आळवे नेहमीप्रमाणे सकाळी घर बंद करून बाहेर…

Read More

वोकल फॉर लोकल’ हा भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेने घेऊन जाणारा उपक्रम:पालकमंत्री नितेश राणे

स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार; कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन कुडाळ प्रतिनिधी “आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. या उपक्रमातून भारताला आर्थिक सुभत्तता आणि महासत्ता…

Read More

You cannot copy content of this page