गेळे ग्रामस्थांना उद्या जमीन वाटपास सुरुवात:सागर ढोकरे

सावंतवाडी प्रतिनिधी गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्नसुटला असून उद्या ग्रामस्थांना जमीन वाटप होणारं आहे. तसेच जमीन वाटपासाठी लागणाऱ्या मोजणीचा शुभारंभ सुध्दा यावेळी होणारं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप गावडे, विधानसभा अध्यक्ष राजन तेली, यांच्यासह भाजप कार्यकर्ते गेळे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११:३० वाजता बॅरिस्टर नाथ पै…

Read More

हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!

हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया कणकवली प्रतिनिधी हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत हरियाणा राज्यातील भाजपच्या विजयानंतर भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे आनंद व्यक्त केला. हरियाणा मध्ये भाजपा विचाराचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आले आहे.हिंदू विचारांचा मुख्यमंत्री बसणार त्याला जनतेने कौल दिला आहे. तसाच महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभा…

Read More

मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना

सातरल- कासरल भाजपचे भव्य आयोजन कणकवली प्रतिनिधी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना आयोजन करण्यात आलेले आहे. हा महिला डबलबारी सामना प्रसिद्ध बुवा सौ. ऋतुजा पाळेकर – सावंत आणि बुवा सौ. साक्षी मुळम या…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अतुल बंगे म्हणजे या गावचे विकास पुरुष:डॉ.संजय केसरे कुडाळ प्रतिनिधी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश हाॅस्पिटल्ल कुडाळ आयोजित मोफत आरोग्य शिबीर! हुमरमळा वालावल गावातील विकास पुरुष म्हणून अतुल बंगे यांचे नाव घेतले जाते म्हणुनच आरोग्या बरोबर शासकिय योजना या गावात चांगल्या राबवल्या जातात असे गौरवोद्गार डॉ संजय केसरे यांनी काढले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश…

Read More

महा विकास आघाडी महिला द्वेशी,त्यांना लाडकी बहिण योजनेतून माता-भगिनींना मिळणारे पैसे पाहवत नाहीत भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली टीका मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या यशामुळे विरोधकांची झोप उडाली सत्तेत असताना महिलांचा छळ करणाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करू नये कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माता-भगिनींनी मोठ्या प्रमाणात स्वीकारली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सव,येणारी…

Read More

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आमदार वैभव नाईक यांचा पाठिंबा

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीला आमदार वैभव नाईक यांचा पाठिंबा सिंधुदुर्ग प्रतिनिधी धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय राज्य सरकारने तात्काळ काढून महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्वात नसून,अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर असे गृहीत धरून धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले वितरित करण्यात यावे अशी मागणी…

Read More

मी मदत केली म्हणून वैभव नाईक दोन वेळा निवडून आले…

मंत्री दीपक केसरकर:मात्र या विधानसभेला वैभव नाईक यांचा पराभव निश्चित सावंतवाडी प्रतिनिधी काही लोक आता वाटेल तसे स्टेटमेंट करू लागले आहेत. मी त्यावेळी मदत केली म्हणून वैभव नाईक हे दोन वेळा निवडून आले मात्र आता त्यांचा पराभव हा निश्चित आहे. असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी स्वतः…

Read More

भाजपचे युवा नेते विशाल परब यांना पोलिस संरक्षण

विशाल परब यांना धोका नक्की कोणापासून? पोलीस संरक्षण दिल्याने चर्चांना उधाण… नेमकं सावंतवाडीचे राजकारण कुठे चालले?रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यानंतर बदललेले राजकारण… सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने नुकताच घेतला आहे. विशाल परब यांच्यासारख्या कोणत्याच आक्रमक किंवा राडेबाजीच्या राजकारणात नसणाऱ्या शांत संयमी युवा नेतृत्वाला…

Read More

मल्हार मित्र मंडळ नेरुर देसाईवाडा,दसऱ्याच्या औचित्य साधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील श्री.देव मल्हार मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी मल्हार मंदिर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजा, सायं ६ वाजता भजन, सायं ७ वाजता ढोल ताशांच्या गजरात देवीचा गोंधळ आणि रात्रौ…

Read More

कु.आद्या गौरव ओरसकर हिच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या नवरात्र आरती संग्रह ‘कृतिका’ चे प्रकाशन

मालवण प्रतिनिधीआपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल प्रस्तुत नवरात्री २०२४ च्या ‘कृतिका’ या छोटोखानी आरती संग्रहाचे प्रकाशन मालवणच्या कुमारी आद्या ओरसकर हिच्या हस्ते करण्यात आले. नवरात्रीत्सवाच्या औचित्याने, बालिकारुपी देवीच्या महतीचा जागर अशी या कृतिका आरती संग्रह प्रकाशनामागील संकल्पना होती.यावेळी कु. आद्या ओरसकर हिच्यासह, कुमारी पूर्वा तळवडेकर, कु. अन्विता ओरसकर, ज्येष्ठ नागरीक सौ स्मिता गंगाराम बंदरकर, ॲड सोनल…

Read More

You cannot copy content of this page