स्व. विजयराव नाईक यांचा दहावा स्मृतिदिन साजरा

कणकवली प्रतिनिधी स्व. विजयराव विष्णू नाईक यांचा दहावा स्मृतिदिन आज शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र सतीश नाईक यांच्या हस्ते विजयभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह नाईक कुटुंबीयांनी अभिवादन केले. विजयभाऊंनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला आहे त्यानुसार सामाजिक, राजकीय,…

Read More

सिंधुदुर्ग ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय

फसवणुकीची रक्कम नुकसान भरपाई सहित ग्राहकाला परत करण्याचे बँकेला आदेश कुडाळ प्रतिनिधी शहरातील तुषार विजय वालावलकर हे एचडीएफसी बँक शाखा कुडाळ यांचे ग्राहक होते. असे असताना त्यांचे खात्यामधून एकंदरीत रक्कम रुपये 1,34,998/-एवढी रक्कम अज्ञात इसमाने तक्रारदारच्या परवानगीशिवाय ऑनलाइन पद्धतीने तक्रारदाराच्या खात्यामधून सदरील रक्कम काढली होती. सदरील कामात तक्रारदार याला अचानक ऑनलाईन मेसेज आले आणि तक्रारदाराच्या…

Read More

अंगणवाडी सेविकांना दर महीना मिळणार प्रोत्साहन भत्ता

काय आहेत निकष? जाणून घ्या मुंबई प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका…

Read More

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार.

कणकवली प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन अहिल्यादेवी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन समाजकार्य करणाऱ्या व महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रज्ञाताई परब…

Read More

बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट यांची तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारचे आदेश

कुडाळ प्रतिनिधी खून करणे,सरकारी नोकराला मारहाण करणे,मालमत्तेचे नुकसान करणे, दारू वाहतूक करणे, जुगार चालवणे ,लोकांना धमकावणे अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेला येथील संशयित सिद्धेश अशोक शिरसाट याला दोन वर्षाकरिता सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर मधून हद्दपार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तो निवती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या ठिकाणी बाहेर…

Read More

पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रनांणी लक्ष राहून काम करावे

कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न कुडाळ प्रतिनिधी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. कोणतीही दिरंगाई चालणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदारीने काम करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा सूचना कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सर्व यंत्रणांना दिल्या….

Read More

सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी,ग्राहक व दुकानदार त्रस्त

साफसफाई न झाल्यास मनसे स्टाईलने एसटी बस स्थानकावर मोर्चा काढणार सावंतवाडी प्रतिनिधी येथील बस स्थानक परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने ग्रासलेला असून, एसटी डेपो याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केला आहे. बस स्टँड मागील बाजूस खाद्यपदार्थ विकले जात असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे ग्राहक व…

Read More

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम तयार करा:मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात वाढवण सारखा मोठा बंदर प्रकल्प तयार होत आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहेत. याचा सर्वात पहिला फायदा किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून या ठिकाणी लागणाऱ्या कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच सुरू करणे गरजेचे असून त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी…

Read More

मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल

कुडाळ प्रतिनिधी अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदन देवून सुध्दा जिल्हाधीकारी कार्यालयामार्फत महासंघाला कोणत्या स्वरूपाची कार्यवाही सुरु…

Read More

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा

सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता श्री.राख यांच्याकडे ह्युमन राईट संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतकरी व कष्टकरी बांधवांची विद्युत उपकरणांची हानी होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत आहे. मागील आठवड्यापासून…

Read More

You cannot copy content of this page