माझ्यावर बोलण्या अगोदर राजन तेली यांनी आपली जनमाणसातील विश्वासार्हता आणि प्रतिमा तपासावी
आयत्या वेळेला येऊन तिकिटावर डल्ला मारला ?आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्यासारख्या आयाराम गयारामाचे काम करायचे का? अर्चना घारे परब यांचे राजन तेली यांना प्रत्युत्तर..! सावंतवाडी प्रतिनिधी महाविकास आघाडी अस्तित्वात येण्या अगोदर पासून मी या मतदारसंघात काम करते आहे. राजन तेली काल महाविकास आघाडीत आले. काल पर्यंत तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दूषणे देत होता. टीका करत…
