उठा राजन, निवडणूक आली. पक्ष सोडायची वेळ झाली

सावंतवाडीत आलेल्या संजय राऊतना भाजपने वेळीच आवर घालून महायुतीमधला मिठाचा खडा बाजुला सारावा बांदेकर आणि पोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आव्हान सावंतवाडी प्रतिनिधी निवडणूक आली की नारायण राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेले दलबदलू नेते कपडे बदलावे तसे पक्षप्रवेश घेण्यासाठी दारोदार भटकंती करत आहेत. दोनदा झालेल्या पराभवानंतर उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्यानेच उठसुठ मंत्री दीपक केसरकर…

Read More

सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात सेवेत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक “करणी” प्रकरणात पसार…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी केल्याची भीती घालून त्यांच्याकडून ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल उकळणाऱ्या टोळीत पोलिस महिलेचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात सेवेत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक ही पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, लवकरच…

Read More

सिंधुरत्न योजनेचा निधी ज्या ज्या कामासाठी खर्च झाला त्याची चौकशी व्हावी

ठाकरे शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी… सावंतवाडी प्रतिनिधी मंत्री दीपक केसरकर यांच्या सिंधुरत्न योजने अंतर्गत देण्यात आलेल्या निधीची व ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व कामांची तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन करण्यात आली आहे. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ,…

Read More

महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकरची अग्निवीर दलात निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील महेंद्रा अकॅडमीच्या सर्वेश मांडेलकर याची अग्निवीर दलामध्ये निवड झालेली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच महेंद्रा अकॅडमीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. सर्वेश हा कोलगाव येथील रहिवासी आहे. त्याने अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून हे यश मिळवले आहे.

Read More

जिल्हास्तरीय शालेय स्केटिंगमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश : विभागस्तरासाठी निवड

सिंधुदुर्ग प्रतिनिधी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटातून सुयश प्राप्त केले. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांच्या गटातून चौथीतील साईश मर्गी याने इनलाइन प्रकारात तर चौथीतीलच यश्मित ठाकूर याने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. पाचवीतील साई गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला._ मुलींच्या गटातून पाचवीतील शुभ्रा संजीव देसाई हिने…

Read More

उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आव्हान तुम्ही दसरा मेळाव्यात 288 जागा लढण्याची घोषणा करून हिम्मत दाखवा कणकवली प्रतिनिधी भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो आणि म्हणूनच हरियाणात तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आणि जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन करून सर्वाधिक जास्त मतं भारतीय जनता पार्टीने मिळवली. उबाठा पक्ष आणि संजय राऊत…

Read More

महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते गेळे ग्रामस्थांना जमिनीचे वाटप सावंतवाडी प्रतिनिधी वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. पंचवीस वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी निराधारांना दिला प्रशस्त हॉल २५ लाखांचा निधी

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन… कुडाळ प्रतिनिधी गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे. या आश्रमासाठी नवीन इमारतीची आवश्यकता होती. आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबतची मागणी संस्थेने केल्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रशस्त हॉल बांधण्यासाठी २५ लाखाचा निधी…

Read More

विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने खान्देशात सन्मान.!

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघातर्फे धुळे येथे गौरव. सावंतवाडी प्रतिनिधी येथील अभ्यासू पत्रकार विनायक गांवस व जय भोसले यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्काराने दिनांक ६ रोजी खान्देशातील धुळे महानगरीत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा रविवार, दिनांक ६…

Read More

गोमातेला राज्यमाता दर्जा….

मोकाट गाईंच्या संगोपनासाठी खरेदी केली स्वखर्चाने दीड एकर जागा युवा नेते विशाल परब यांची असामान्य कल्पना, इतरांना प्रेरणादायी विश्व हिंदू परिषदेकडे देणार जबाबदारी; विशाल सेवा फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधी शहरात बऱ्याच ठिकाणी गुरांचा वापर संपला की त्यांना मोकाट सोडून दिले जाते. जोपर्यंत दूध देतात तोपर्यंत गाईंना गोठ्यात बांधतात आणि नंतर चरण्यासाठी मोकाट सोडतात. ही…

Read More

You cannot copy content of this page