💐प्रवेश सुरु..! प्रवेश सुरु..! प्रवेश सुरु..!💐
💫आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण ✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️ यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे… यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…😇 सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻🎓 🏨 सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित… डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज.. शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र…!!🤗 🔖 प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि अजमावून पहा…
