कळसुलीत नारायण राणेंच्या प्रचाराला सुरुवात..
राणेंना कळसुली विभागात मताधिकक्य देणार:प्रफुल्ल सुद्रीक कणकवली (प्रतिनिधी) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. देव भोगनाथ मंदिरात करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, कळसुली सरपंच सचिन पारध्ये, उपसरपंच गजानन मठकर, माजी सरपंच अतुल दळवी, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष भारत घाडीगावकर, उपाध्यक्ष रामचंद्र घाडीगावकर,…
