ठळक घडामोडी

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन

पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले. पालकमंत्री यावेळी…

Read More

जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा:पालकमंत्री नितेश राणे निधी 100 टक्के खर्च करा;कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह…

Read More

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे येथे कारचा अपघात

कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहाटे ४ च्या सुमारास घटना कुडाळ प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी अजूनही अर्धवट आहे. वेताळ बांबर्डे पुलानजिक…

Read More

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता : ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण सकाळी 9:30 वा : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी…

Read More

आ.दिपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा केला सन्मान!

सावंतवाडी प्रतिनिधी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीधर अपार्टमेंट येथे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार श्री. केसरकर यांनी केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे,नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक,…

Read More

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले यांचे आमदार दिपक केसरकरांकडून अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी…

Read More

बदलत्या जीवनशैलीत कोकणची संस्कृती व सकस आहार आरोग्याचे रक्षण करतो:भूषण सावंत

दोडामार्ग प्रतिनिधीलक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “बदलती जीवनशैली व आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग न्यूज चे संपादक औभूषण सावंत उपस्थित होते, तर व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ.रामदास रेडकर, भिकेकोनाळ ग्रामस्थ श्री.गवस…

Read More

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव गावडे यांचे निधन

कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे ते विश्वासू कर्मचारी होते कुडाळ संघाचे प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा होता पश्चात पत्नी मूलगा मूलगी नातवंडे…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सव संपन्न

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडिअम स्कूल,वेंगुर्ला या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. हा महोत्सव वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.शाळेने या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्यामुळे क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना शाळा मार्फत टी-शर्ट प्रदान करण्यात आले याचे अनावरण शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिका…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील जलजीवन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण

ठेकेदारांचे पैसे १५ जानेवारी पर्यंत मिळाले नाही तर जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर केव्हाही ठीय्या मारणार:अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील जलजिवंन योजनेंतर्गत काही अपुर्ण राहीलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाही तर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक ठांण मांडुन…

Read More

You cannot copy content of this page